Pular para o conteúdo
Publicidade

योहान 4:34

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

34 येशू त्यांना म्हणाला, "ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    34 येशूंनी म्हटले, "ज्याने मला पाठविले त्यांच्या इच्छेप्रमाणे करणे व त्यांचे कार्य पूर्ण करणे हेच माझे अन्न.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.