Pular para o conteúdo
Publicidade

योहान 9:1-3

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

जन्मांधळ्याला दृष्टी देणे

1 तो तिकडून पुढे जात असता एक जन्मपासूनचा आंधळा मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला. 2 तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यास विचारले, "रब्बी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? याच्या की याच्या आई-वडीलांच्या?" 3 येशूने उत्तर दिले, "ह्याने किंवा याच्या आई-वडीलाने पाप केले असे नाही, तर याच्याठायी देवाची कार्ये प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    1 येशू जात असताना, त्यांनी एका जन्मांध मनुष्यास पाहिले, 2 तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारले, "गुरुजी, कोणी पाप केले, या मनुष्याने की त्याच्या आईवडिलांनी, ज्यामुळे हा आंधळा जन्मला?"

    3 येशूंनी उत्तर दिले, "त्याने किंवा त्याच्या आईवडिलांनी पाप केले नाही, परंतु हे यासाठी झाले की परमेश्वराची कृत्ये त्याच्यामध्ये प्रकट व्हावी.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.