38 तो म्हणाला, "प्रभूजी, मी विश्वास ठेवतो." आणि त्याने त्यास नमन केले. 39 तेव्हा येशू म्हणाला, "मी न्यायनिवाड्यासाठी या जगात आलो आहे; यासाठी की, ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे."
Publicidade

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.