7 पण परमेश्वर मला म्हणाला,
"मी लहान बालक आहे असे म्हणू नकोस. मी तुला पाठवीन तेथे सगळीकडे तुला गेलेच पाहिजे,
आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते तू बोलशील.
8 त्यांना तू घाबरु नकोस, कारण तुला सोडवायला मी तुझ्या सोबत आहे. असे परमेश्वर म्हणतो."