5 परमेश्वर असे म्हणतो, पाहा! असे दिवस येत आहेत. "मी दावीदाकरीता नितीमान अंकुर उगवीन."
तो राजा म्हणून राज्य करेल, तो देशात न्याय व न्यायीपण करील, आणि भरभराट घेऊन येईल.