9 ते रडत येतील. ते विनंती करत असता मी त्यास नेईन, मी त्यांना सरळ मार्गाने पाण्याच्या प्रवाहाजवळ नेईन.
ते त्यावर अडखळणार नाहीत. कारण मी इस्राएलाचा पिता आहे,
आणि एफ्राईम माझा प्रथम जन्मलेला आहे.

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.