14 यास्तव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, "तू हे बोलला याकारणास्तव पाहा,
मी जे शब्द तुझ्या मुखात घालत आहे, ते आगीप्रमाणे असतील आणि हे लोक लाकडाप्रमाणे असतील. कारण ती आग त्यांना खाऊन टाकील.