Pular para o conteúdo
Publicidade

शास्ते 4:14

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

14 दबोरा बाराकाला म्हणाली, "ऊठ, आजच परमेश्वराने सीसरावर तुला विजय दिला आहे; देव तुझ्यापुढे निघाला आहे की नाही?" मग बाराक व त्याच्या पाठोपाठ दहा हजार लोक ताबोर डोंगरावरून खाली उतरले.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    14 तेव्हा दबोरा बाराकास म्हणाली, "जा! आज तो दिवस आहे, याहवेहने सिसेराला तुझ्या हाती दिलेले आहे. याहवेह तुझ्यापुढे निघाले आहेत ना?" तेव्हा बाराक दहा हजार लोकांसह ताबोर पर्वतावरून उतरला.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.