76 हे बालका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील
कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरीता तू त्यांच्यापुढे चालशील.
77 यासाठी की, त्याच्या लोकांस त्यांच्या पापांच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा.

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.