Pular para o conteúdo
Publicidade

लूक 10:2

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

2 तो त्यांना म्हणाला, "पीक फार आहे परंतु कामकरी थोडके आहेत, यास्तव पिकाच्या प्रभूने आपल्या पिकात कामकरी पाठवावे म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा."

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    2 त्यांनी त्यांना सांगितले, "पीक अमाप आहे, पण कामकरी थोडे आहेत. हंगामाच्या प्रभूने पिकासाठी शेतावर कामकरी पाठवावे म्हणून प्रार्थना करा.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.