मोठ्या जेवणावळीचा दृष्टांत
15 मेजाभोवती बसलेल्यांपैकी एकाने जेव्हा हे ऐकले, तेव्हा तो येशूला म्हणाला, "जो देवाच्या राज्यात भाकर खाईल, तो प्रत्येकजण धन्य." 24 कारण मी तुम्हास सांगतो की, त्या आमंत्रित मनुष्यांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखायला मिळणार नाही."