देवाच्या राज्याचे आगमन
20 परूश्यांनी येशूला विचारले, देवाचे राज्य केव्हा येईल, येशूने त्यांना उत्तर दिले, "देवाचे राज्य दृश्य स्वरुपात येत नाही. 21 पाहा, ते येथे आहे किंवा तेथे आहे! असे म्हणणार नाहीत कारण देवाचे राज्य तर तुमच्यामध्ये आहे."

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.