8 तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, "प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे धन गरिबांस देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असले तर ते चौपट परत करतो." 9 येशू त्यास म्हणाला, "आज या घराचे तारण झाले आहे कारण हा मनुष्यसुद्धा अब्राहामाचा मुलगा आहे.
Publicidade