22 आम्ही कैसराला कर द्यावा हे योग्य आहे किंवा नाही?" 23 ते धूर्तपणे आपल्याला फसवू पाहत आहेत याची येशूला कल्पना होती. म्हणून तो त्यांना म्हणाला, "मला एक नाणे दाखवा. 24 यावर कोणाची प्रतिमा व लेख आहे?" ते म्हणाले, "कैसराचा." 25 तेव्हा तो त्यांना म्हणाला, "कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला द्या."
Publicidade
लूक 20:22-25
IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi
Em outras traduções
- OMRCV Marathi Contemporary Version
22 आम्ही कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?"
23 येशूंनी त्यांच्या मनातील कपट ओळखले आणि ते त्यांना म्हणाले, 24 "मला एक नाणे दाखवा. या नाण्यावर कोणाचा मुखवटा आणि कोणाचे नाव आहे?"
"कैसराचे," त्यांनी उत्तर दिले.
25 मग येशू म्हणाले, "कैसराचे ते कैसराला, जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या."
Direitos das traduções citadas
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.