42 नंतर तो म्हणाला, "येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर." 43 येशू त्यास म्हणाला, "मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील."
मत्त. 27:45-56; मार्क 15:33-41; योहा. 19:25-30
42 नंतर तो म्हणाला, "येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर." 43 येशू त्यास म्हणाला, "मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील."
मत्त. 27:45-56; मार्क 15:33-41; योहा. 19:25-30
42 मग तो येशूंना म्हणाला, "अहो येशू, आपण आपल्या राज्यात याल, तेव्हा माझी आठवण ठेवा.23:42 काही मूळ प्रतींमध्ये आपल्या राजाधिकाराने याल."
43 येशूंनी त्याला उत्तर दिले, "मी तुला निश्चित सांगतो की आज तू मजबरोबर सुखलोकात असशील."
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.