Pular para o conteúdo
Publicidade

लूक 3:12,13

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

12 काही जकातदारही बाप्तिस्मा करून घ्यावयास आले होते. ते म्हणाले, "गुरुजी, आम्ही काय करावे?" 13 तो त्यांना म्हणाला, तुम्हास जे नेमून दिले आहे त्यापेक्षा जास्त पैसे घेऊ नका.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    12 जकातदारही3:12 जकातदारही जे लोकांकडून कर गोळा करीत असत बाप्तिस्मा घेण्यासाठी आले आणि त्यांनी त्याला विचारले, "गुरुजी, आम्ही काय करावे?"

    13 योहानाने उत्तर दिले, "जे जमा करावयाचे आहे, त्यापेक्षा अधिक घेऊ नका."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.