10 तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब व योहान हेही त्यांच्याप्रमाणे आश्चर्यचकित झाले. मग येशू शिमोनाला म्हणाला, "भिऊ नको, कारण येथून पुढे तू माणसे धरणारा होशील."
Publicidade
लूक 5:10
IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi
Em outras traduções
- OMRCV Marathi Contemporary Version
10 आणि त्याचबरोबर शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब आणि योहान यांनाही आश्चर्य वाटले होते.
येशू शिमोनाला म्हणाले, "भिऊ नको, येथून पुढे मी तुला माणसे धरणारा करेन."5:10 माणसे धरणारा अर्थात् सुवार्ता सांगून येशूंचे शिष्य करणारे
Direitos das traduções citadas
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.