लेवीला पाचारण
27 या गोष्टी झाल्यानंतर येशू बाहेर गेला आणि त्याने लेवी नावाच्या जकातदाराला जकात नाक्यावर बसलेले पाहिले, येशू त्यास म्हणाला, "माझ्यामागे ये!" 28 तेव्हा लेवीने सर्वकाही तेथेच सोडले आणि उठून त्याच्यामागे गेला.

27 नंतर येशू तिथून बाहेर गेले व जकातीच्या नाक्यावर एक जकातदार ज्याचे नाव लेवी होते तो त्यांच्या दृष्टीस पडला. येशू त्याला म्हणाले, "माझ्यामागे ये." 28 तेव्हा लेवी उठला व सर्वकाही टाकून त्यांना अनुसरला.
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.