54 तेव्हा त्याचे शिष्य याकोब व योहान हे पाहून म्हणाले, "हे प्रभू, एलीयाने केले होते तसेच आकाशांतून अग्नीने पडून त्याचा नाश करावा म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी तुझी इच्छा आहे काय?"