22 ही परमेश्वराची प्रेमदया आहे की आम्ही नाश नाही झालो. त्याची करुणा कधी न संपणारी आहे.
23 ती प्रत्येक दिवशी नवीन होते; तुझे विश्वासूपण महान आहे.
24 माझा जीव म्हणतो, "परमेश्वर माझा वतनभाग आहे. म्हणूनच मी त्याच्यावर आशा ठेवीन."