येशूचा बाप्तिस्मा
9 त्या दिवसात असे झाले की, येशू गालील प्रांतातील नासरेथ नगराहून आला आणि योहानाच्या हातून यार्देन नदीत येशूने बाप्तिस्मा घेतला. 11 तेव्हा आकाशातून वाणी झाली की, "तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे."