येशूचा मृत्यू
33 दुपारची वेळ झाली. सगळ्या देशभर अंधार पडला, तो अंधार दुपारी तीन वाजेपर्यंत राहिला. 34 मग तीन वाजता येशू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, "एलोई, एलोई, लमा सबकथनी, म्हणजे, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?"

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.