Pular para o conteúdo
Publicidade

मार्क 2:14

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

14 नंतर तो जात असता त्याने अल्फीचा मुलगा लेवी यास जकात नाक्यावर बसलेले पाहिले. मग येशू लेवीला म्हणाला, "माझ्यामागे ये." तेव्हा लेवी उठला आणि येशूच्या मागे गेला.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    14 येशू चालत असताना जकात नाक्यावर बसलेला अल्फीचा पुत्र लेवी त्यांच्या दृष्टीस पडला. येशू त्याला म्हणाले, "माझ्यामागे ये." तेव्हा लेवी उठला आणि त्यांना अनुसरला.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.