33 त्याने त्यांना उत्तर दिले, "माझी आई व माझे भाऊ कोण आहेत?" 34 मग तो आपल्या सभोवताली बसलेल्यांकडे सभोवती पाहून म्हणाला, "पाहा माझी आई आणि माझे भाऊ. 35 जे कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच माझे भाऊ, माझी बहीण व माझी आई."