38 परंतु येशू मागच्या बाजूस वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. ते त्यास जागे करून म्हणाले, "गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणास काळजी वाटत नाही काय?" 39 मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हणाला, "शांत हो! स्तब्ध राहा." मग वारा थांबला व तेथे मोठी शांतता पसरली. 40 तो त्यांना म्हणाला, "तुम्ही का भिता? तुमच्याकडे अजूनही विश्वास कसा काय नाही?"
Publicidade