17 हेरोदाने स्वतः योहानाला पकडून तुरूंगात टाकण्याची आज्ञा दिली होती कारण त्याचा भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदीया हिच्याबरोबर हेरोदाने लग्न केले होते. 18 व योहान हेरोदाला सांगत असे की, "तू आपल्या भावाची पत्नी ठेवावीस हे शास्त्रानुसार नाही."