31 नंतर तो त्यांना म्हणाला, "तुम्ही रानात एकांती चला आणि थोडा विसावा घ्या." कारण तेथे पुष्कळ लोक जात येत होते व त्यांना जेवायलाही सवड मिळत नव्हती.