खमिराचा दृष्टांत
33 त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की, "स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे; ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पीठामध्ये लपवून ठेवले, तेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले."