25 तेव्हा रात्रीच्या चौथ्या प्रहरीम्हणजे पहाटे तीन वाजता येशू त्याच्याकडे आला. तो पाण्यावरून चालत होता. 26 शिष्य त्यास पाण्यावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, हे "भूत आहे." आणि ते भिऊन ओरडले 27 पण येशू लगेच त्यांना म्हणाला, "धीर धरा, मी आहे; भिऊ नका."
Publicidade
मत्तय 14:25-27
IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi
Em outras traduções
- OMRCV Marathi Contemporary Version
25 पहाटेच्या सुमारास येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आले. 26 शिष्यांनी येशूंना सरोवरावरून चालताना पाहिले, तेव्हा ते फार घाबरले आणि ओरडून म्हणाले, "हे भूत आहे."
27 पण येशू त्यांना तत्काळ म्हणाले, "धीर धरा, मीच आहे. भिऊ नका."
Direitos das traduções citadas
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.