15 मग येशू त्यांना म्हणाला, "पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?" 16 शिमोन पेत्राने उत्तर दिले, "तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस." 17 येशू म्हणाला, "शिमोन, बार्योना, तू धन्य आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे उघड केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे उघड केले.
Publicidade