5 ते त्यास म्हणाले, "यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नगरात, कारण संदेष्ट्यांच्याद्वारे असे लिहिलेले आहे की;
6 ‘हे बेथलेहेमा, यहूदाच्या प्रांता,
तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही
कारण तुझ्यातून असा सरदार निघेल
जो माझ्या इस्राएल लोकांचा सांभाळ करील.’"