Pular para o conteúdo
Publicidade

मत्तय 21:31,32

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

31 त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडीलांची आज्ञा पाळली?" ते म्हणाले, "पहिल्या मुलाने." येशू त्यांना म्हणाला, "मी खरे सांगतो, जकातदार व वेश्या तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील. 32 कारण योहान नीतिमत्त्वाच्या मार्गाने तुम्हाकडे आला, परंतु तुम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही, पण जकातदार व वेश्या यांनी त्यावर विश्वास ठेवला आणि हे तुम्ही पाहिले पण तरी देखील तुम्ही आपले मन बदलण्यास आणि त्यावर विश्वास ठेवण्यास तयार झाला नाही."

मार्क 12:1-12; लूक 20:9-19

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    31 मी विचारतो, "पित्यास जे पाहिजे होते ते या दोन मुलांपैकी कोणत्या मुलाने केले?"

    "वडील मुलाने," त्या लोकांनी उत्तर दिले.

    मग येशू आपल्या दाखल्याचा खुलासा करीत म्हणाले, "मी खरे सांगतो, जकातदार लोक आणि वेश्या तुमच्या आधी परमेश्वराच्या राज्यात जात आहेत. 32 कारण योहान नीतिमत्वाचा मार्ग दाखवित तुम्हाकडे आला, पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही; उलट जकातदार लोक आणि वेश्यांनी तसे केले. हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले असतानाही, तुम्ही पश्चात्ताप करण्याचे आणि विश्वास ठेवण्याचे नाकारले.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.