यहूदाची फितुरी
14 बारा शिष्यांपैकी एक यहूदा इस्कार्योत मुख्य याजकांकडे गेला. 15 यहूदा म्हणाला, "मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही मला काय द्याल?" तेव्हा त्यांनी त्यास चांदीची तीस नाणी दिली.