50 येशू त्यास म्हणाला, "मित्रा, जे करण्यास आलास ते कर." मग ते येशूकडे आले. त्यांनी येशूवर हात टाकले व त्यास धरले.
Publicidade
मत्तय 26:50
IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi
Em outras traduções
- OMRCV Marathi Contemporary Version
50 येशू त्याला म्हणाले, "मित्रा, ज्या कामासाठी तू आला आहेस ते आटोपून घे."26:50 किंवा "माझ्या मित्रा तू का आला आहेस?"
मग त्या पुरुषांनी पुढे येऊन येशूंना धरले आणि अटक केले.
Direitos das traduções citadas
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.