28 त्यांनी त्याचे कपडे काढून व त्यास एक किरमिजी झगा घातला. 29 मग एक काट्यांचा मुकुट तयार करून तो त्याच्या डोक्यावर ठेवला. तसेच त्यांनी त्याच्या उजव्या हातात एक वेत दिला. मग शिपाई त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याची थट्टा करून म्हणू लागले, "यहूद्यांचा राजा चिरायू होवो!"
Publicidade