Pular para o conteúdo
Publicidade

मत्तय 28:18,19

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

18 तेव्हा येशू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, "स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आला आहे. 19 म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रांतील लोकांस माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    18 मग येशू त्यांच्याजवळ येऊन त्यांना म्हणाले, "स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. 19 यास्तव सर्व राष्ट्रांमध्ये जाऊन शिष्य बनवा आणि त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या;

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.