बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश
1 बाप्तिस्मा करणारा योहान त्या दिवसात, यहूदीया प्रांताच्या अरण्यात येऊन अशी घोषणा करू लागला की, 2 "पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे."