19 येशू त्यांना म्हणाला, "माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन." 20 मग ते लगेचच जाळे सोडून देऊन त्याच्यामागे चालू लागले.