खरीखुरी संपत्ती
19 तुम्ही पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका कारण येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील. 20 म्हणून त्याऐवजी स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा.