इतरांचे दोष काढण्याबाबत
1 इतरांचे दोष काढू नका म्हणजे तुमचे दोष काढण्यात येणार नाहीत. 2 कारण ज्या प्रकारे तुम्ही इतरांचे दोष काढता त्याच न्यायाने तुमचेही दोष काढले जातील आणि ज्या मापाने तुम्ही मोजून देता त्याच मापाने तुम्हास परत मोजून देण्यात येईल.