26 तो त्यांना म्हणाला, "अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरला?" मग तो उठला आणि त्याने वारा व सरोवर यास धमकावले. मग सर्व अगदी शांत झाले.
Publicidade
मत्तय 8:26
IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi
Em outras traduções
- OMRCV Marathi Contemporary Version
26 येशू त्यांना म्हणाले, "अहो, अल्पविश्वासी, तुम्ही इतके का घाबरला?" मग ते उठले आणि त्यांनी वार्याला व लाटांना धमकाविले आणि सर्वकाही शांत झाले.
Direitos das traduções citadas
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.