26 तो त्यांना म्हणाला, "अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरला?" मग तो उठला आणि त्याने वारा व सरोवर यास धमकावले. मग सर्व अगदी शांत झाले. 27 तेव्हा त्या मनुष्यांना फार आश्चर्य वाटले व ते म्हणाले, "हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे की वारे व लाटा ही याचे ऐकतात."
Publicidade