Pular para o conteúdo
Publicidade

मत्तय 9:10,11

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

10 येशू मत्तयाच्या घरी जेवत असता, पुष्कळ जकातदार व पापी तेथे आले आणि येशू व त्याचे शिष्य यांच्याबरोबर जेवायला बसले. 11 जेव्हा परूशांनी ते पाहिले तेव्हा त्यांनी येशूच्या शिष्यांना विचारले, "तुमचा गुरू जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो?"

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    10 नंतर संध्याकाळी येशू आणि त्यांचे शिष्य मत्तयाच्या घरी भोजन करत होते. त्यांच्या पंक्तीला अनेक जकातदार आणि पापी लोक बसले होते. 11 ते पाहून परूशी लोकांनी येशूंच्या शिष्यांना विचारले, "तुमचे गुरू जकातदार व पापी लोकांच्या पंक्तीला बसून का जेवतात?"

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.