6 परंतु, मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, हे तुम्ही जाणावे म्हणून," मग येशू त्या पक्षघाती मनुष्यास म्हणाला, "ऊठ! आपली बाज उचलून घेऊन घरी जा."