Pular para o conteúdo
Publicidade

नहेम्या 8:6

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

6 एज्राने थोर परमेश्वराची स्तुती केली तेव्हा सर्व लोकांनी आपले हात वर करून "आमेन! आमेन!" म्हणून उत्तर दिले. मग सर्वांनी खाली वाकून, मस्तक जमिनीपर्यंत लववून परमेश्वरास वंदन केले.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    6 नंतर एज्राने महान परमेश्वर याहवेहची स्तुती केली आणि सर्व लोक आपले हात उंचाऊन उत्तरले "आमेन! आमेन!" आपली मस्तके लववून, भूमीकडे मुखे करून त्यांनी याहवेहची आराधना केली.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.