19 देव मनुष्य नाही, की त्याने खोटे बोलावे,
किंवा तो काही मनुष्यप्राणी नाही की, त्याने मन बदलावे.
जर त्याने काही वचन दिले तर तो ते केल्याशिवाय राहील काय?
तो बोलला आहे मी हे करील तर ते तो पुरे केल्याशिवाय राहील काय?

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.