Pular para o conteúdo
Publicidade

रोमकरांस पत्र 14:11

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

11 कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,

‘प्रभू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून, प्रत्येक गुडघा मला नमन करील,

आणि प्रत्येक जीभ देवाचे स्तवन करील.’

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    11 कारण असे लिहिले आहे:

    " ‘प्रभू म्हणतात, मी जिवंत आहे म्हणून,’

    ‘प्रत्येक गुडघा माझ्यापुढे टेकला जाईल;

    आणि प्रत्येक जीभ परमेश्वराचा स्वीकार करेल.’ "14:11 यश 45:23

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.