ख्रिस्ताशी एक असणे व पाप करत राहणे हे परस्परविरोधी आहे
1 तर आता आपण काय म्हणावे? कृपा अधिक व्हावी म्हणून आपण पापात रहावे काय? 2 कधीच नाही! आपण जे पापाला मरण पावलो आहोत ते त्यामध्ये ह्यापुढे कसे राहणार?

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.