देवाचे पुत्र
14 कारण देवाचा आत्मा जितक्यांना चालवतो ते देवाचे पुत्र आहेत. 15 कारण तुम्हास पुन्हा भय धरण्यास दासपणाचा आत्मा मिळाला नाही; पण आपण ज्यायोगे ‘अब्बा-पित्या’ अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हास मिळाला आहे.