ख्रिस्त शिष्याला साजेसे हेतू
11 कारण, सर्व लोकांस तारणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे. 12 ती आपल्याला असे शिकवते की, अभक्तीचा व जगीक वासनांचा त्याग करून, आपण या आताच्या युगात संयमाने, नीतिने व सुभक्तीने वागले पाहिजे.